Maratha Reservation Protest : MP Dhairyasheel Mane सलाईन लावून आंदोलन ठिकाणी दाखल | Kolhapur News

2021-09-13 4

कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलनाला सुरुवात झालेय... भर पावसात हे आंदोलन सुरू आहे.... पण, या आंदोलनात खासदार धैर्यशील माने यांच्यातल्या शिवसैनिकाची झलक पाहायला मिळाली... प्रकृती ठीक नसल्याने खासदार माने यांनी हाताला सलाईन लावली होती, अशाही परिस्थितीत ते मूक मोर्चात सहभागी झाले होते...
खासदार धैर्यशील माने यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती... उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली.... पण, अजूनही त्यांच्यावर उपचार सुरूच आहेत.... आंदोलनात सहभागी होण्यासाठी धैर्यशील माने आपल्या गाडीत सलाईन लावून आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले...
#lokmat #DhairyasheelMane #MarathaReservation #Marathamorcha #Kolhapur
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires